कार्यकारी मंडळ

अध्यक्ष : विनय मुरलीधर कुळकर्णी
उपाध्यक्ष : प्रसाद विजय महाडकर
कार्यवाह : राजेंद्र आनंद कुळकर्णी
सहकार्यवाह : प्रशांत गजानन कुळकर्णी
खजिनदार : जगदीश मधुकर कुळकर्णी
सदस्य : शशिकांत महाडकर, मंदार कुळकर्णी, सुरेश प्रधान, अनिल मथुरे, राजेंद्र हेमचंद्र कुळकर्णी, अजित कुळकर्णी, दिलीप कुळकर्णी, आस्वाद (मंगेश) कुळकर्णी, नितीन कुळकर्णी, अतुल दुर्वे, उदय कुळकर्णी,राजेंद्र दत्तात्रय कुळकर्णी, सौ. संगीता राजेंद्र कुळकर्णी, सौ. सुजाता सुबोध कुळकर्णी, सौ. पदमजा प्रशांत कुळकर्णी, संजीव चित्रे आणि हेमेंद्र प्रधान.

सीकेपी म्हणजे .....

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू , म्हणजे शौर्य आणि बुद्धिमत्तेची सांगड .

बाजीप्रभुंच्या शौर्यासारखे , सी डी देशमुखांच्या बुद्धिमत्तेसारखे, बाळासाहेबांच्या कणखर आणि प्रखर नेतृत्वा सारखे , श्रीनिवास खळेंच्या संगीता सारखे , शोभना समर्थांच्या सौंदर्या सारखे, बुद्धिमत्तेबरोबर एकनिष्ठता घेऊन जन्माला येणारे आणि ज्यांच्या एकनिष्ठते बद्दल खुद्द शिवरायांनाही कौतुक होते असे आपण सी के पी .

फार आधी उत्तर भारतातील काश्मीर मधून , मध्य भारतात आणि नंतर प्रामुख्याने महाराष्ट्रात स्थिरावलेले तरीही , जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पोहोचलेले सी के पी .

मुखातील जिव्हेचा चवीने खाण्यासाठी , कणखर, तडफदार आणि तीक्ष्ण बोलण्यासाठी अगदी योग्य वापर करणारे सी के पी . जगण्यासाठी खातो आम्ही कि खाण्यासाठी जगतो आम्ही असा प्रश्न निर्माण करणारे सी के पी. निनाव्यापासून ते तेलपोळीपर्यंत आणि बीरढयापासून ते बिर्याणीपर्यंत सगळ्यावर मनसोक्त ताव मारणारे सी के पी.

सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे सी के पी .

स्नेहमेळाव्यातील आकर्षणे
 • ज्ञातिबांधवांचे पहिले दोन दिवसीय संमेलन
 • विविध सांस्कृतिक, व्यवसाय वर्धक कार्यक्रमांचे आयोजन
 • संपूर्ण समारंभाचे नावीन्यपूर्ण आयॊगान
 • विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
 • दोन दिवस खास मेजवानी
 • नयनरम्य पर्यटन स्थळ श्रीवर्धन.
श्रीवर्धन विषयक
 • नयनरम्य समुद्र किनारा
 • हरिहरेश्वर मंदिर
 • दिवेआगरचा समुद्र किनारा
 • बाणकोटचा किल्ला
 • स्वामी गणेश मंदिर
 • श्रीवर्धन बाजारातील ताजी मासळी .....